Government Job Guarantee

तुम्हाला Govt Job ची स्टॅम्प पेपरवर 100 % गॅरंटी घेणारे नागपूर च्या Winner Institute चा नवीन concept माहीत आहे का?

हे शक्य आहे का???
हो नक्कीच शक्य आहे.. ???

Winner Institute, Nagpur येथील प्रोग्राम:

1) Course Fee ही एकरकमी एक लाख रूपये असेल. त्यासाठी कोणतेही installment ची सुविधा दिली जाणार नाही.

2) येथे Inquiry साठी विद्यार्थ्याला सोबत एक तरी पालकास आणणे गरजेचे आहे.
Admission घेतल्यानंतर स्टॅम्प पेपर वर legal contract तयार करून सह्या करून दिल्या जातील.

3)सकाळी 9.30 वाजता पासून संध्याकाळी 5.30 वाजता पर्यंत class असेल. संपुर्ण अभ्यास हा classroom मध्येच करून घेतला जाईल. घरी होमवर्क नसेल.

4) घरी गेल्यावर एक सॉफ्टवेअर कोर्स चे एक Online live lecture आणि classroom मधे सांगितलेला एक इंग्लिश पिक्चर पाहून यावे लागेल.

5) कोर्स अंतर्गत Quantitative aptitude, reasoning, English आणि General awareness हे विषय शिकवले जातील. सोबतच दररोज दीड तासाचे एक लेक्चरमधे English speaking, personality development, आणि One foreign language(German) शिकवले जाईल.

6) Course हा अठरा महिन्याचा असेल. विद्यार्थांना सगळ्या परीक्षा फॉर्म भरून द्यायला लावणार.

7) Banking, Insurance, Railways, NABARD, postal department, Staff selection commission, MBA CET, etc. ह्या सगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल.

8) जर ह्या कोर्स duration मधे विद्यार्थ्याचं selection झाले नाही तर त्याची संपूर्ण fees कोणतीही रक्कम न वगळता परत केली जाईल.

9) अट फक्त एकच आहे क्लास ला सुट्टी घ्यायची नाही. आठवड्यात एक सुट्टी असेल त्याव्यतिरिक्त सुट्टी देणार नाही. आम्ही पण घेणार नाही. वर्षाला दिवाळीच्या चार दिवस सुट्टी असणार. प्रत्येक बॅच मधे फक्त 50 विदयार्थीच असणार.

10) त्याव्यतीरिक्त कोणतीही सबब अथवा कारण ऐकून घेतले जाणार नाही. ह्या दीड वर्षात संपूर्णतः झोकून देऊन आमच्यासोबत प्रयत्न करावे लागतील.

11) आमचे 100 टक्के योग्य दिशेने मार्गदर्शन आणि तुमचे 100 टक्के प्रयत्न यांची सांगड घालून तुमचे यश पदरी पडणार याची 200 टक्के आम्हाला खात्री आहे.

12) या नावीन्यपूर्ण concept मधे Graduate आणि Post-graduate विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त संधी आहे.

कित्येक लोकांना अशी बातमी वाचल्यावर समोरचा व्यक्ती पैसे घेऊन पळून जाईल की काय अशी शंका असते??????
पण काळजी नसावी.

त्यासाठी या क्षेत्रातील आमचा मागला दहा वर्षाचा अनुभव कथन Google वर search करा.

पुणे येथे आमच्या चार branches कार्यरत आहेत.
Our Website: www.wiceindia.com

आम्ही आजतायगत दिलेल्या selected candidates चे विडिओ ॲप वर बघा.
Download Our App:
https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.asw

2010 पासून आजपर्यंत आम्ही 20000 पेक्षा जास्त उमेदवारांना यशस्वीपणे मार्गदर्शन केले आहे.

विद्यार्थ्यांना सगळे एक्स बँकर्स शिकवायला असणार.

ही योजना फक्त अफाट मेहनत करून कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करण्याची इच्छा असणाऱ्या serious विद्यार्थ्यांसाठीच आहे.

तेव्हा खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतः येऊन पुढील माहिती घ्या आणि आपले admission पक्के करून स्वतः च्या पायावर उभा राहण्याचा हा लढा फत्ते करा.

Winner Institute
Vidarbha Sahitya Sankul
Block no.28/29
Ground floor
Behind Jhansi Rani statue
Jhansi Rani Square
Sitabuldi, Nagpur
440012

Contact number :
99 23 225 666
99 23 125 666

Regards,
Abhay Satyaki
Director
WINNER INSTITUTE.

CSS add on Cutomize