Marathi

✅WINNER INSTITUTE या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने भरती व प्रशिक्षण या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे.

✅खालील लिंक वरून तुम्ही Winner Institute App हे एप्लिकेशन डाउनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=co.jarvis.asw

✅गेल्या 10 वर्षांच्या कठोर परिश्रम आणि शिस्तीच्या माध्यमातून 20000 हून अधिक मुलांना यशस्वीरित्या सरकारी बँकांमध्ये आणि इतर सरकारी विभागात प्रशिक्षण दिले गेले आहे.

✅आज, WINNER इन्स्टिटयूट च्या ऑनलाईन लाइव्ह टीचिंग प्रोग्राम अंतर्गत 600 हून अधिक उमेदवार दररोज 12 तासापेक्षा जास्त प्रशिक्षण घेत आहेत.

✅Google classroom चा LIVE SESSION साठी उपयोग केला जात आहे.
सर्व विषय सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत शिकवले जातात.

✅दिवसभर आयोजित केलेले सर्व लेक्चर Winner Institute App या अ‍ॅपवर पाहता येतील.
गेल्या दहा वर्षात बनवलेल्या सर्व नोट्स तुम्हाला एकत्रित मिळतील.

✅Winner institute च्या या Winner Institute App या एप्लिकेशन २००० हून अधिक प्रश्न जबरदस्त शॉर्टकटसह 1250 व्हिडिओंद्वारे शिकवले गेले आहेत.

✅या APP मध्ये बँकिंग, रेल्वे , इन्शुरन्स , स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या तयारी साठी १२ कोर्सेस देण्यात येत आहेत.
या अ‍ॅपवर दररोज 100 हून अधिक प्रश्न सोडवून दिले जातात.

CSS add on Cutomize